विदर्भ भटकंती (भाग-४)
दोस्तांनो, आपली पूर्व विदर्भातील भटकंती आता भंडारा जिल्ह्याकडे वळवुयात. भंडारा-तलावांचे सौंदर्य, धानाचे भांडार, घनदाट हिरवीगार वनराई, सैबेरीयन पक्षांचे गुंजन, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक तथा अध्यात्मिक स्थळे आणि तुती-रेशिम उद्योगाचे आकर्षक.